Kunbi Caste Certificate Genealogy: कुणबी प्रमाणपत्र कढण्यासाठी आवश्यक असलेली वंशावळ काढण्याची प्रक्रिया कशी? जाणून घ्या 2 प्रकार…
Kunbi Caste Certificate Genealogy :- कोणतेही सरकारी कागदपत्रे काढण्याकरिता सर्वानाच काही महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज असते, व संबंधित अर्ज करताना ही सर्व महत्त्वाची कागदपत्रं त्या अर्जाला जोडून भरावे लागते. जेव्हा आपल्याला जातीचा दाखला काढायचा असतो तेव्हा जातीच्या दाखल्याकरिता अर्ज करत असताना बऱ्याच कागदपत्रांबरोबरच वंशावळ सुद्धा जोडणे गरजेचे असते, वंशावळीविना कोणालाच जातीचा दाखला मिळणे शक्य नाही. त्यामुळेच…