संभाजीनगरात सैराटची पुनरावृत्ती, प्रेमसंबंधातून दोन सख्या भावांनी केली बहिणीची हत्या..
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा सैराटची (Sairat) सिनेमाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, बहिणीचे प्रेमसंबंध असल्यावरून दोन भावांनी सख्या बहिणीची कुऱ्हाडीने हत्या (Murder) केयाची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात समोर आली आहे. या हत्याप्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये 4 जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. चंद्रकला धोडिंबा बावस्कर (Chandrakala Bavaskar) वय…