केंद्रीय विद्यालय औरंगाबाद येथे ‘विशेष शिक्षक’ पदांची भरती; मुलाखती आयोजित
केंद्रीय विद्यालय औरंगाबाद येथे विशेष शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख : 30 एप्रिल 2022 • पदाचे नाव – विशेष शिक्षक • शैक्षणिक पात्रता – BEd ( Refer PDF ) • • नोकरी ठिकाण – औरंगाबाद • निवड…