आता FASTagला विसरा, केंद्र सरकार लवकरच सुरू करणार ‘ही’ नवीन टोल सिस्टम.
टोल प्लाझावरील कर वसुलीसाठी सरकार फास्टॅग प्रणाली संपवणार आहे. त्याऐवजी, FASTag पेक्षा अधिक वेगवान आणि अचूकपणे काम करणारी हायटेक प्रणाली आणण्याची तयारी आहे. ही नवीन प्रणाली सॅटेलाइट नेव्हिगेशन प्रणाली (Satellite Navigation System) वर आधारित असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्रणालीवर काम सुरू झाले असून त्याचा पायलट प्रोजेक्टही सुरू करण्यात आला आहे. त्याला हिरवा सिग्नल मिळताच…
