केकेचं अकाली जाणे आणि आपले जगणे

  • केकेचं अकाली जाणे आणि आपले जगणे..

    लोकप्रिय हिंदी गायक केके याचं काल वयाच्या ५३ व्या वर्षी ह्दयाघाताने निधन झालं. ते कोलकात्याला एका कार्यक्रमांत असतांनाच त्यांची तब्येत खालावली. तरीही त्यांनी कार्यक्रम पूर्ण केला. मात्र हॉटेलवर परतल्यावर त्यांची तब्येत खालावली आणि त्यातच त्यांचे निधन झालं. ५३ वर्षे हे काही जाण्याचं वय नाही. अपघात समजू शकतो पण शारिरीक आजारामुळे आणि अशा पद्धतीने जाणे हे…