केकेला ॲसिडिटीच्या गोळ्या घेणे पडले महागात..
ऍसिडिटी म्हणत त्रासाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक.. आपल्या सुरेल आवाजाने अनेक वर्षे रसिकांच्या मनावर राज्य करणारा प्रसिद्ध गायक केकेचा मृत्यू मनाला चटका लावून गेला. कोलकत्ता येथे एका कॉन्सर्टमध्ये गाता गाता त्रास होऊ लागल्यामुळे केकेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि अवघ्या ५३ व्या वर्षी त्याला मृत्यूने गाठले. त्यामुळे कमी वयामध्ये होणाऱ्या हृदय-रोगाच्या समस्येवर चर्चा सुरू झाली आहे….