औरंगाबाद स्मार्ट सिटीतील पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक आता मोबाइलवर, कोणत्या भागात चालणार हे अॅप ?
औरंगाबाद शहरामधील नागरिकांना पाण्याच्या वेळापत्रकाची माहिती मिळण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे ‘जल–बेल’ Jal Bell App हे ॲप्लिकशन लॉन्च करण्यात आले आहे. ‘जल–बेल’ ॲप्लिकशनमुळे औरंगाबाद शहरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाची सर्व माहिती मोबाइल वर मिळणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना त्यांच्या भागामध्ये येणाऱ्या नळाच्या पाण्याचे वेळापत्रक आधीच उपलब्ध होईल. उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या अतिरिक्त मागणीला लक्षात घेता महानगरपालिका आयुक्त तथा…
