क्रेटा आणि वेन्यूला टक्कर द्यायला येतेय Tata Blackbird SUV, नेक्सॉनपेक्षाही असतील जबरदस्त फीचर्स.
टाटा मोटर्स एक कार निर्माता ब्रँड म्हणून भारतातील ग्राहकांचे मन जिंकत आहे. कंपनी लागोपाठ नवीन मॉडल्स भारतात केवळ लॉन्च करत नाही तर त्यांचे वेगवेगळे व्हेरियंट्स सुद्धा आणत आहे. टाटा मोटर्सने काही दिवसांपूर्वी Tata Punch चे एडिशन लाँच केले होते. आता कंपनी पुन्हा एक नवीन SUV लाँच करण्याची तयारी करीत आहे. या SUV च्या लाँचिंग नंतर…