खळबळजनक! सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये पुरले जातात कलाकारांचे मृतदेह? वाचा सविस्तर..

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने मुंबईतील दिवाणी न्यायालयात त्याच्या शेजाऱ्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. सलमान खानच्या शेजाऱ्याने एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सलमानवर खळबळजनक आरोप केले होते. त्यानंतर सलमान खानने हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात लढण्याचा निर्णय घेतला. सलमान खानवर लावण्यात आलेले सर्व आरोप केवळ निराधार नसून ते त्याच्या कल्पनेचे चित्रण असल्याचेही त्याच्या वकिलाने न्यायालयाला…