खिश्यात पैसे नसले तरीही मिळणार बसचे तिकीट..! कसं ते जाणून घ्या…
ST bus ticket will be issued through UPI & PhonePay, GPay : एस. टी. बसने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी. आता एस. टी. बसचे तिकीट घेण्यासाठी तुमच्या खिश्यात रोकड आहे (Cash) नसली तरी तुम्हाला धावपळ करण्याची आवश्यकता नाही. कारण तुमच्या खिश्यात रोख पैसे (Cash) नसली तरीही तुम्हाला एस. टी. बसचे तिकीट मिळणार आहे. कसं ते…
