व्हॉट्सअॅप युजर्सकरीता महत्वाची बातमी, खोटं नाव टाकल्यास ‘ही’ सुविधा होणार बंद..!
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. असे अनेक व्हॉट्सअॅप युजर्स आहे जे की त्यांच्या व्हॉट्सअॅपवर असं नाव लिहितात जे मजेदार जसे की, किंग, angle, भाऊ, शेठ किंवा त्यांच्या पाळीव प्राण्यांचेसुद्धा नाव लिहितात. मात्र आता व्हॉट्सॲपवर तुम्हाला तुमचे खरे नाव जे की, सरकारी कागदपत्रांवर आहे तेच नाव लिहावं लागणार आहे. कारण, जर का तुम्ही असे केले…
