Government Scheme | शिंदे सरकारची नवीन योजना, घराकरिता प्लॉट घेण्यासाठी मिळणार 100 टक्के अनुदान
Government Scheme: प्रत्येक कुटुंबाचं एक स्वप्न असतं की, आपल्या हक्काचं घर असावे. शहरी भागात काहींचे घर बांधण्यात आयुष्य जाते. भारतात 70 टक्के नागरिक ग्रामीण भागात राहतात. मात्र, आता गाव-खेड्यातही घर बांधकाम करण्याचा प्रश्न अवघड झाला आहे. प्रत्येकाच्या हक्काचं घर असावं, यासाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण योजना सुरू केलीय. जिचं नाव ‘गावठाण विस्तार योजना’ gavthan vistar…