गुगलने आपल्या मॅपवर केला औरंगाबाद आणि उस्मानाबादचाच उल्लेख..!
महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर शिंदे सरकारने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ” असे नामांतर केले होते. त्यानूसार, गुगलने देखील आपल्या मॅपवर (Google Map) दोन्ही शहरांच्या नावात बदल केला होता. त्यानुसार गुगल मॅपवर औरंगाबादचे नाव इंग्रजीमध्ये संभाजीनगर तर मराठीत औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव इंग्रजीमध्ये धाराशिव तर मराठीत उस्मानाबाद असे नाव दिसत होते. गुगल मॅप (Google Map)…
