सावधान..! गुजरात टायटनच्या विजयावर ५९९ मोफत रिचार्ज? लिंक वर क्लिक केल्यास बँक खाते होऊ शकते रिकामे…
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IPL २०२२ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर शानदार विजय नोंदवला. मात्र, गुजरात टायटन्सच्या विजयानंतर काही सायबर माफिया या संधीचा फायदा घेऊन तुमचा बँक खाते रिकामे करू शकतात. काय आहे व्हायरल मॅसेज आम्ही तुम्हाला सांगतो की या संदर्भात TATA कडून कोणतीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही, तसेच…