गुजरात येथील नशेच्या ‘बटण गोळ्या’ औरंगाबादमध्ये; पोलिसांच्या कारवाईमुळे मोठा खुलासा..
औरंगाबाद शहरामध्ये मागील काही दिवसांपासून नशेच्या ‘बटण गोळ्यांची विक्रीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी विशेष पथकाची स्थपना करून कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत या बटण गोळ्यांचे गुजरात कनेक्शन समोर आले असून, सुरत येथील मेडिकलमधून या गोळ्यांची खरेदीकरून औरंगाबाद शहरामध्ये एजंट मार्फत विक्री केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या…