गुडलक की बॅडलक? जाणून घ्या, जन्मखूणा काय सांगतात…
Birthmark : भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये विविध मान्यता दडलेल्या असतात. माणवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अश्या अनेक गोष्टी असतात की, ज्या मागे काही ना काही अर्थ दडलेला असतो किंवा ते संकेत असतात. ज्योतिषशास्त्राच्या साहाय्याने अशा काही संकेतांची फोड करून काही ना काही तर्क लावले जाऊ शकतात, एखाद्या व्यक्तीच्या जन्म घेण्यावरूनही बऱ्याच मान्यता असतात. शरीरवर असलेली जन्मखूण…
