गुरू माऊली गोशाळा
🙏🏻 जय गो माता.. 💁🏻♂️ दुग्धोत्पादनातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविणाऱ्या परंतु तेच उत्पन्न बंद झाल्यावर सोडून दिल्या जाणाऱ्या गोमातांना नेमका आधार भेटतो तरी कुणाचा…? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. ▪️ज्या गायींमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास ज्यामध्ये असतो… ▪️कुळधर्म-कुळाचाराला नैवेद्याचे वेगळे पान जिच्यासाठी वाढले जाते… 👉🏻 अशाच गायींचा सांभाळ करून पालनपोषण करीत असलेल्या उंडणगावातील गुरुमाऊली गो-संधान…