गुरू माऊली गोशाळा

🙏🏻 जय गो माता..

💁🏻‍♂️ दुग्धोत्पादनातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविणाऱ्या परंतु तेच उत्पन्न बंद झाल्यावर सोडून दिल्या जाणाऱ्या गोमातांना नेमका आधार भेटतो तरी कुणाचा…? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.

▪️ज्या गायींमध्ये तेहतीस कोटी देवांचा ‌वास ज्यामध्ये असतो…

▪️कुळधर्म-कुळाचाराला नैवेद्याचे वेगळे पान जिच्यासाठी वाढले जाते…

👉🏻 अशाच गायींचा सांभाळ करून पालनपोषण करीत असलेल्या उंडणगावातील गुरुमाऊली गो-संधान केंद्रांवर ‘ABDnews‘ ने टाकलेला हा प्रकाश.

🚩 हिंदू धर्मामध्ये आजही गायींना माताचा दर्जा देऊन पूजले जाते. परंतु याच गायींमधील दूध देण्याची क्षमता संपल्यावर, तसेच गायींना काही व्याधी झाल्या असल्या तर अनेकांतर्फे त्यांना मोकळ्यावर वाऱ्यावर सोडून देण्यात येते किंवा गो-शाळेत दान दिले जाते. अशा गायींवर योग्य उपचार करणे, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी उंडणगाव परिसरातील *गुरुमाऊली गोशाळा* कार्यरत आहेत.

🐂 सद्य स्थितीमध्ये गुरुमाऊली गोशाळेमध्ये 75 गाईं तसेच अनेक वासरांची सेवा करण्यात येते.

🙏🏻 तरी आपण सर्वांना नम्र विनंती आहे की या पवित्र कार्यामध्ये आपण सुध्दा सहभागी होऊन या कार्याला आर्थिक हातभार लावावा..

🏥 BANK DETAILS

👉🏻AC NO:- 11110200005622
👉🏻IFSC CODE:- BARB0UNDANG

🤳🏻 Google Pay & Phone pay:- ⤵️

▪️ललित खंडेलवाल :- 9921042573
▪️सारंग खंडेलवाल :- 9822488573
▪️आशीष मेहता :- 9881301308

📃 रजी. न. Aurangabad 0000379/2018
▪️TAN NO:- NSKK05620G

📍 गोशाळा चा पत्ता :

गुरुमाऊली गोशाळा, उंडणगाव,
ताल. सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद- 431112

📍 आपण दान केलेला एक-एक रुपया सुद्धा गायींच्या सेवेमध्ये खर्च करण्यात येईल..

धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!