गूगल मॅपवर औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ तर उस्मानाबादचं ‘धाराशिव’ असा उल्लेख..
aurangabad-renamed-sambhajinagar-on-google-maps/ औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या निर्णयावरून राज्यात राजकीय वातावरण गरम असतानाच आता गुगल मॅपवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर‘ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव‘ असा उल्लेख करण्यात आला आहे. गुगल मॅपवर औरंगाबाद सर्च केल्यावर मराठीत औरंगाबाद आणि इंग्रजीत ‘संभाजीनगर‘, तसेच उस्मानाबाद सर्च केल्यावर मराठीत उस्मानाबाद आणि इंग्रजीत ‘धाराशिव‘ असे दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून नाव बदलाच्या मुद्द्यावरून…
