गृहकर्ज घेतल्यावर भरावी लागते दुप्पट रक्कम! कसे असते चक्रवाढ व्याजाचे गणित? जाणून घ्या..
साधारणपणे, गृहकर्जाचा कालावधी 20 वर्षे ठेवतात. अशा परीस्थितीत गृहकर्जाचे व्याज आणि इतर बाबींचे विचार करणे आवश्यक आहे. तुमच्या घराच्या कर्जासाठी अनेक बँका तुमच्याकडून 20 वर्षांच्या कालावधीमध्ये दुप्पट रक्कम वसूल करतात. Home Loan finance: स्वतःचे घर असावे, स्वतःची गाडी असावी, हे प्रत्येक भारतीय नोकरदारांचे स्वप्न असते. पण यासाठी एवढी मोठी एकरकमी रक्कम आणि दैनंदिन खर्चामध्ये घर…
