मोठी बातमी..! पेट्रोल 9.5 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त, गॅस सिलेंडरवर 200 रुपयांची सबसिडी

मोठी बातमी..! पेट्रोल 9.5 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त, गॅस सिलेंडरवर 200 रुपयांची सबसिडी

महागड्या पेट्रोल आणि डिझेलमुळे हैराण झालेल्या लोकांसाठी खूशखबर आहे. मोदी सरकारने उत्पादन शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 7 रुपयांनी कपात केली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर आता पेट्रोल ९.५ रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर डिझेलही 7 रुपयांनी…