Government New Scheme: गाय, म्हैस करिता गोठा बांधण्यासाठी व शेळीपालन, कुक्कुटपालन शेड बांधण्यासाठी 100 टक्के अनुदान
Government Scheme: खेड्यापाड्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेतीच असतो. त्याला जोडधंदा म्हणून अनेक जण पशूपालन, कुक्कुटपालन करतात. मात्र, गेल्या काही दिवसांत जनावरांसाठी गोठा व कोंबड्या, शेळ्यांसाठी शेड बनविण्यासाठी खर्च वाढला आहे. जनावरांसाठी गोठा बनविण्यासाठी किंमतीचा भार खिशाला परवडत नसल्याने, इच्छा असूनही अनेकांना चांगला गोठा तयार करता येतं नाही. ही बाब ओळखून राज्य सरकारतर्फे खास योजना राबविण्यात…