Government New Scheme: गाय, म्हैस करिता गोठा बांधण्यासाठी व शेळीपालन, कुक्कुटपालन शेड बांधण्यासाठी 100 टक्के अनुदान

Government new Scheme
Government new Scheme

Government Scheme: खेड्यापाड्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेतीच असतो. त्याला जोडधंदा म्हणून अनेक जण पशूपालन, कुक्कुटपालन करतात. मात्र, गेल्या काही दिवसांत जनावरांसाठी गोठा व कोंबड्या, शेळ्यांसाठी शेड बनविण्यासाठी खर्च वाढला आहे.

जनावरांसाठी गोठा बनविण्यासाठी किंमतीचा भार खिशाला परवडत नसल्याने, इच्छा असूनही अनेकांना चांगला गोठा तयार करता येतं नाही. ही बाब ओळखून राज्य सरकारतर्फे खास योजना राबविण्यात येते.. kukut shed palan anudan yojana

Sheli Palan Shed Yojana महाराष्ट्र सरकारने खास योजना आणली जिचं नाव ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ (Sharad Pawar Gram Samridhi Yojana) असं आहे. या योजनेअंतर्गत शेळ्या, कोंबड्यांच्या शेडसाठी व गाय, म्हैस यांच्या गोठ्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. Government New Scheme

योजनेचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे करा अर्ज


👉👉 अशाप्रकारे करा अर्ज 👈👈

Gotha Yojana 2022 महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार ग्रामसमृद्धी समृद्धी योजना राबविण्यात येते. या योजनेमार्फत वैयक्तिक लाभाच्या 4 कामासाठी अनुदान दिले जाणार आहे. Gay Gotha Yojana Maharashtra Online Apply

या 4 कामासाठी अनुदान
गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे
शेळीपालनासाठी शेड बांधणे
कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग

योजनेचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे करा अर्ज


👉👉 अशाप्रकारे करा अर्ज 👈👈

अनुदान किती मिळणार..?
गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे – या योजनेअंतर्गत तुम्हाला गुरांसाठी गोठा बांधता येईल. यासाठी 77,188 रुपये अनुदान सरकारकडून दिल्या जाईल. 6 पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच 12 गुरांसाठी दुप्पट अनुदान, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे. Government New Scheme

शेळीपालन शेड बांधकाम – या योजनेअंतर्गत 10 शेळ्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिले जाणार आहे. हेच 20 शेळ्यांसाठी दुप्पट अनुदान, तर 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान दिले जाते. परंतु, अर्जदाराकडे 10 शेळ्या नसेल तर किमान 2 शेळ्या असाव्यात. Kukut Palan Shed Yojana

कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे – 100 कुक्कुट पक्षांसाठी शेड बांधण्यासाठी 49,760 रुपये अनुदान दिले जाते. 150 पेक्षा जास्त कुक्कुट पक्षी असल्यास दुप्पट अनुदान दिले जाईल. परंतु, एखाद्याकडे 100 पक्षी नसेल तर 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जमिनधारांसह शेडची मागणी करायची आहे. शेड मंजूर झाल्यानंतर 100 पेक्षा जास्त पक्षी असणं आवश्यक आहे.

भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग – शेतातील कचरा गोळा करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिले जाते.


हे देखील वाचा-


योजनेचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे करा अर्ज


👉👉 अशाप्रकारे करा अर्ज 👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!