SSC (10th) Result 2022 Maharashtra Board (महाराष्ट्र बोर्ड 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर)

The 10th result of Maharashtra State may be announced by 15th June 2022. Students can view result through the following link and also get a print out.

SSC RESULT : 2022 महाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल येत्या 15 जून 2022 पर्यंत जाहीर होऊ शक्यता आहे अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजली आहे..!
दहावीचे विद्यार्थी आणि पालक खालील लिंक द्वारे आपला निकाल बघू शकतात तसेच निकालाची प्रिंटआऊट देखील घेऊ शकतात.

विद्यार्थीनी खालील लिंक द्वारे आपले निकाल बघू शकतात. SSC RESULT : 2022

▪️mahresult.nic.in
▪️maharashtraeducation.com
▪️mahahsscboard.maharashtra.gov.in.
▪️sscresult.mkcl.org

How to check ssc result 2022 | दहावी निकाल कसा पहालं ?

▪️mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
▪️‘महाराष्ट्र एसएससी निकाल 2022’ या लिंकवर क्लिक करा
▪️तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा
▪️सबमिट बटणावर क्लिक करा
▪️महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2022 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
▪️डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी Save करा.

तसेच दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज 20 ऑक्टोबरला दुपारी एक वाजता जाहीर होणार – निकाल बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा..

👉 https://mahresult.nic.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!