Truecaller New Service

Truecaller New Service | Truecaller वर मिळवा सरकारी कार्यालयांचे आणि अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर, सुविधेचा लाभ असा घ्या

Truecaller New Service
Truecaller New Service

Truecaller App New Features: स्मार्टफोनद्वारे आपण खूप कामे करू शकतो. स्मार्ट म्हणले की, हुशार आणि चपळ असणे. स्मार्टफोन एवढा स्मार्ट आहे, जर आपल्याला कॉल आला आणि कॉल रिसिव्ह करत असताना अनोळखी व्यक्तीने जरी आपल्याला कॉल केला तरी त्याचे नाव मोबाईलच्या स्क्रीनवर दिसते. best mobile app

स्मार्टफोन स्मार्ट बनविण्यासाठी विविध भन्नाट ॲप आहेत. अशी एक ॲप आहे, ज्याद्वारे कॉल आला की नंबर सेव्ह नसताना स्क्रीनवर नाव दिसते. कदाचित असे फिचर तुम्ही वापरत असालच.. ते फिचर सध्या ट्रु कॉलर (Truecaller) ॲप देत आहे.

स्क्रीनवर कॉलरचे नाव दिसल्यामुळे आपल्याला समजतं की कोण कॉल करत आहे. यामुळे फसवणूकीचे प्रकार देखील टळतात. ट्रु कॉलर ॲप ‘गुगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहे. देशभरात लोक ट्रु कॉलर हे अ‍ॅप मोठ्या संख्येने वापरतात. ही ॲप जगभरात प्रसिद्ध आणि नावाजलेली आहे. best android apps

Truecaller Search Number ट्रु कॉलर वापरणाऱ्यांसाठी खास बातमी आहे. या ॲपच्या साहाय्याने आता सरकारी कार्यालयांचे नंबर आणि संबंधित अधिकाऱ्यांचे नंबर मिळवता येणार आहे. या फिचर्समुळे नागरिक आणि सरकारी यंत्रणा यामधील परस्पर संवाद सहज आणि सोप्या पद्धतीने होणार आहे.

ट्रु कॉलर ॲपने नवीन सुविधा सुरू केली आहे. ज्याद्वारे तुम्ही सरकारी फोन डायरेक्ट जोडू शकता. यामुळे नागरिक आणि सरकारी कार्यालयांध्ये संपर्क आणि संवाद वाढणार आहे. या डायरेक्टरीमध्ये अ‍ॅप यूजर्सना हजारो व्हेरिफाइड सरकारी अधिकाऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर उपलब्ध होणार आहे. (Truecaller New Service)

या ॲपमध्ये तुम्हाला महत्वाचे नंबर माहित होतील. ज्यामध्ये हेल्पलाईन नंबर, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्था, शिक्षण संस्था, रुग्णालये आणि इतर महत्त्वाचे नंबर मिळणार आहेत. तसेच ट्रु कॉलर ॲपवर 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारी एजेन्सीच्या माहिती उपलब्ध होईल. most popular android apps

या सुविधेमुळे यूजरला मदत होणार आहे. Truecaller Online ज्यामधून सहज आणि सोप्या पद्धतीने सरकारी कार्यालयांशी थेट संवाद साधला जाणार आहे. ही सुविधा प्रत्येक नागरिकांसाठी सरकारी दृष्टीने फार महत्वाची आहे. ही माहिती पुढे इतरांना नक्की शेअर करा.


हे देखील वाचा –


Similar Posts