Royal Enfield Bullet | बुलेटचे 1986 मधील बिल सापडले, किंमत पाहून हैराण व्हाल

Royal Enfield Bullet: अनेक बाईक असतील परंतु, बुलेट सारखी कोणती बाईक नसेल. बुलेटचा आवाज ऐकला लगेच आजूबाजूच्या परिसरातील व्यक्ती गाडीकडे पाहतात. एकदम जबरदस्त अशी बाईक आहे. बुलेटची सवारी, म्हणजे राजेशाही थाटचं म्हणता येईल. royal enfield bullet 350

हृदयाचे ठोके वाढवणारा बुलेटचा धाडधाड आवाज नि दणकट लूक असणारी ही बाईक.. त्यामुळे बुलेटचं आकर्षण जुन्या पिढीपासून ते आजच्या पिढीलाही आहे. आत्ताच्या काळात बुलेटमध्येही बदल झाले. तरुणाईला भुरळ घालण्यासाठी बुलेटमध्ये नवनवीन फिचर्स येत आहेत.

रॉयल एनफिल्ड… बुलेट बनविणारी कंपनी.. या बाईकची किंमत आवाक्याबाहेर असली तरी, प्रत्येकाचं या गाडीकडे आकर्षण आहे. या बाईकची किंमत दीड ते दोन लाखांपर्यंत आहे. इतर बाईक पेक्षा बुलेटची किंमत दुप्पटीने आहे. परंतु, जुन्या काळी बुलेटची किंमत किती असेल हे सर्वांना जाणून घेण्यासाठी इच्छुक असाल.. या लेखात आपण माहिती जाणून घेणार आहोत. bullet standard 350

रॉयल एनफिल्ड बुलेट रॉयल जरी असली तरी मायलेज एवढे काही खास नाही, ज्यामुळे सध्याच्या पेट्रोल दरात परवडणारी नाही‌. किंमतही एवढी जास्त झाली की, दीड ते दोन लाखांपर्यंत आहे. सोशल मीडियावर रॉयल एनफिल्ड बुलेटचे एक खरेदीचे बिल व्हायरल होत आहे.‌ या बिलावरील रक्कम पाहून तुम्ही हैराण होणार आहात. अर्थात तेव्हा पेट्रोल देखील अगदी स्वस्त होते. royal enfield standard

1986 मध्ये एका व्यक्तीने बुलेट खरेदी केली होती, जुनी कागदपत्रे चाळत असताना त्या व्यक्तीला खरेदी बिल सापडले. जुन्या काळातील व आत्ताच्या काळातील बुलेटची किंमत पाहून त्या व्यक्तीने डोक्यावर हात मारून घेतला. या बिलावर बुलेटची ऑनरोड किंमत 18,700 रुपये आहे. हे बिल 36 वर्षे जुने आहे. Royal Enfield Bullet Price 2023

bullet 1986 model price रॉयल एनफिल्ड बुलेट 350 Standard मॉडेलने हे बिल झारखंडच्या संदीप ऑटो कंपनीचे आहे. 1986 रॉयल एनफिल्ड बुलेटला फक्त एनफिल्ड बुलेट म्हटले जाते. तेव्हाच्या काळापासून आताच्या काळात बुलेटला पसंदी आहे.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!