Government Scholarship Scheme | मुलींना शिक्षणासाठी सरकारकडून मिळणार 25 हजार रुपये, त्यासाठी असा करा अर्ज

Government Scholarship Scheme
Government Scholarship Scheme

Government Scholarship Scheme: समाजातील प्रत्येक घटकासाठी राज्य व केंद्र सरकार कोणती ना कोणती योजना राबवत असते नि त्याचा लाभ होतानाही दिसतो.. विद्यार्थी असो वा वृद्ध, विधवा असो वा शेतकरी, प्रत्येकांसाठी कोणती ना कोणती सरकारची योजना आहेच..

देशातील मुलींसाठी सरकारमार्फत खास योजना राबविली जाते. मुलींच्या उज्ज्वल भविष्याला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने विविध government scheme योजना राबवत असतात. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारने एक खास योजना सुरु केली..

सरकारच्या या योजनेचा लाभ 13 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींना दिला जातो. ही योजना मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी व मुलींचे लग्न कमी वयात रोखण्यासाठी सुरू केली आहे. Government Scheme for Students ही योजना कोटक महिंद्रा सोबत राबविण्यात येत आहे.

कोटक महिंद्रा बॅंकेकडून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमार्फत 1.50 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाला चालना मिळते. 13 ते 18 वर्षे वयोगटातील अविवाहित मुलींना 1000 रुपये दिली जाते. 18 वर्षाच्या मुलीला 25 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1) या योजनेचा शाळेतून अर्ज
2) मुलीचा जन्माचा दाखला
3) मुलीचा अविवाहित पुरावा
4) उत्पन्नाचा दाखला
5) बॅंक पासबुक
6) आधार कार्ड (government scheme for girl child in maharashtra)

असा करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला शाळेतून अर्ज घ्यावा लागेल. अर्ज घेतल्यानंतर, अर्जात विचारलेली माहिती भरून घ्यायची. माहिती भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज शाळेत सादर करावा. Kanyashree Scheme Details

या योजनेचा लाभ फक्त यानांच मिळणार
या योजनेचं नाव ‘कन्याश्री प्रकल्प योजना’ (Kanyashree Scheme) असं आहे. ही योजना पश्चिम बंगाल सरकारने 8 मार्च 2013 रोजी सुरू केली. या योजनेचा लाभ फक्त पश्चिम बंगाल राज्यातील मुलींनाच घेता येणार आहे. ही योजना फक्त पश्चिम बंगाल राज्यासाठी आहे.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!