गोर सेनेचा क्रांतीकारी विराट मोर्चा मुंबईत धडकणार…
“ओबीसी के सन्मान मे, गोरसेना मैदान मे….!” भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष पुर्ण झाली,तरीही या देशाचे मुलनिवासी म्हणुन गोर-बंजारा समाजासहीत ओबीसी प्रवर्गातील गोर गरिब,दिन दुबळ्या,सामान्य जनतेला न्याय-हक्क,मान-सन्मान,अधिकार, लोकसंख्येच्या दृष्टीने अजुनही मिळालेला नाही. सारख्याच असंख्य मागणीसाठी 11मे 2022 रोजी मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेशभाऊ चव्हाण व महाराष्ट्र राज्य…