जळगाव औरंगाबाद महामार्गा वरील गोळेगाव-लिहाखेडी जवळ धावत्या चारचाकी वाहनाने घेतला पेट..
औरंगाबाद जळगाव महामार्गावरील गोळेगाव – लिहाखेडी परिसरात एका चालत्या कारने पेट घेतल्याची घटना आज बुधवारी (दि. ४ मे) रोजी घडली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत गाडी पूर्ण जळाली असून सुदैवाने कोणतीही जीवनहानी झालेली नाही.. प्राप्त माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यामधील पानवडोद बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन खान त्यांची…