ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ही पदे होणार रद्द..!
गावाच्या विकास प्रक्रियेमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून महत्वाचा भूमिका निभावणारे ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी हे पद आता रद्द होण्याची शक्यता असून आता ही दोन्ही पदे एकत्र करून त्या ऐवजी एकच पद निर्माण करण्याची मागणी ग्रामसेवक संघटने तर्फे शासनाला करण्यात आली होती. त्यानुसार नाशिक विभागीय उपायुक्त (आस्थापना) यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन…