ग्रामसेवक पदाच्या भरती पात्रतेत झाला बदल !! जाणून घ्या काय आहेत नवीन नियम..!
ग्रामसेवक भरतीची नवीन जाहिरात जारी झालेली असून याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. ● जसे की या पदासाठी अर्ज कोठे करावा…?● अर्ज कधी करावा…? ● अर्ज कसा करावा…? ● शैक्षणिक पात्रता काय असेल…? ● वयोमर्यादा काय असेल…? ● परीक्षा कधी होतील…? ● ग्रामसेवकाला किती वेतन मिळते.. ?● ग्रामसेवकाची कामे कोणती असतात…? ● परीक्षा पास होण्यासाठी…
