घराचे बांधकाम करणाऱ्यांसाठी खुशखबर, बांधकाम स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण..
लग्न पहावं करून आणि घर पाहावं बांधून, अशी म्हण प्रचलित आहे. कारण म्हणजे, लग्न आणि घर या दोन्ही गोष्टी करताना जीवाची बाजी लावली जाते. त्यामुळेच तर घराचे बांधकाम करतांना बाजार भावात बांधकाम वस्तूंच्या किंमतीच्या कमी झालेल्या दरांचा अंदाज घेऊनच आपण घर बांधायला सुरुवात करतो. सध्या आपण घराचे बांधकाम काढले असेल तर आपल्यासाठी खुशखबर आहे. कारण…
