घरात किती सोने ठेवता येते, जाणून घ्या काय म्हणतात टॅक्स नियम..

घरात किती सोने ठेवता येते, जाणून घ्या काय म्हणतात टॅक्स नियम..

घरात किती सोने किंवा दागिने ठेवता येतील याचा संपूर्ण हिशोब असतो. त्याची संपूर्ण ब्लू प्रिंट आयकर विभागाने तयार केली आहे. घरात ठेवलेले सोने आयकर विभागाने जप्त करू नये, असे तुम्हाला वाटत असेल, तर त्याची मर्यादा जाणून घेतली पाहिजे. आयकर विभाग कोणत्या परिस्थितीत तुमचे सोने जप्त करू शकतो, हे त्याचे नियम माहित असले पाहिजे. भारत सरकारच्या…