शिऊर वरून औरंगाबादला जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसला अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी; बस मधील 40 प्रवासी सुखरूप…

शिऊर वरून औरंगाबादला जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसला अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी; बस मधील 40 प्रवासी सुखरूप…

(Aurangabad Bus Accident News) काल औरंगाबाद जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला असून किन्हळ फाट्याजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी S.T. बस अचानक पलटी झाली. सदरील बसमधून 40-45 प्रवासी होते. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवाशांना किरकोळ जखमा झालेल्या असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. (Aurangabad Bus Accident News) असा झाला बसला अपघात? प्राप्त…