चीनमध्ये भीषण अपघात, प्रवासी विमान कोसळून १३३ जणांसह संपूर्ण परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी.
चीनमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, येथे एक प्रवासी विमान कोसळले असून त्यात १३३ लोक होते. ही घटना देशाच्या नैऋत्य भागात घडली. या अपघातात किती जण जखमी झाले आहेत, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. चीनच्या अधिकृत चॅनल सीसीटीव्हीने वृत्त दिले आहे की बोइंग 737 विमान गुआंग्शी प्रदेशातील वुझोउ…
