तरुणाला मारहाण करून खून प्रकरण, माजी नगरसेवकाच्या मुलासह एकजण ताब्यात, औरंगाबादेत टीव्ही सेंटर परिसरातील घटना.
औरंगाबाद मधील शताब्दी नगर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील काही तरुणांनी चोरीच्या संशयावरून एका तरुणाला केलेल्या मारहाणी मध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. औरंगाबादेतील मेघवाले हॉल येथे वॉचमन म्हणून कामाला असलेल्या मनोज आव्हाडला फोकस लाईट्स चोरीच्या संशयातून सात- आठ जणांनी हातपाय बांधून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या…
