औरंगाबादेत घुमला शिवरायांच्या नावाचा जयघोष, छत्रपती शिवरायांच्या देशातील सर्वाधिक उंच पुतळ्याचं अनावरण; क्रांती चौक उजळून निघाला…
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यात ठिकठिकाणी साजरी केली जात आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण दिसत आहे. शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला संपूर्ण औरंगाबाद शहरात भगवे चैतन्य दिसून आले. शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 52 फूटी भव्य दिव्य उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करणयात आहे. देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य…
