छत्रपती संभाजीनगरात हॉटेलच्या खोलीत आढळले लव्ह-कपलचे लटकलेल्या अवस्थेत मृतदेह; एकच गल्लीत राहत होते..
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील कर्णपूरा परिसरात असलेल्या हॉटेल पंचवटीमध्ये प्रेमीयुगूलाचे मृतदेह मिळून आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. गुरूवारी दुपारी हॉटेल प्रशासनाला रूममधून प्रतिसाद येणे बंद झाल्याने संशय आल्यानंतर ही घटना समोर आली असून मृत तरुणाचे नाव ऋषिकेश सुरेश राऊत (२६) आणि मृत तरुणीचे नाव दिपाली अशोक मरकड (१८) असे आहे. सविस्तर माहिती अशी की, ऋषीकेश…
