जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, आयटीबीपीच्या 39 जवानांनी भरलेली बस नदीत पडली, 7 जवान शहीद तर 8 ची प्रकृती गंभीर..
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे आयटीबीपीच्या जवानांनी भरलेली बस नदीत पडली आहे. या दुर्घटनेत 7 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली असून अनेक जवान जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेक जवानांची प्रकृतीही चिंताजनक असल्याने त्यांना चांगल्या उपचारासाठी विमानाने श्रीनगरला हलवण्यात आले आहे. ज्या बसचा अपघात झाला त्यात एकूण 39 जवान होते. यामध्ये 37 जवान…
