भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 पदांसाठी भरती सुरू, पगार 44000 पेक्षा जास्त असेल, जाणून घ्या अर्ज कसा करावा..

भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 पदांसाठी भरती सुरू, पगार 44000 पेक्षा जास्त असेल, जाणून घ्या अर्ज कसा करावा..

भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) ने भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि त्यांच्या संस्था (रेजिनल स्टेशन्ससह) च्या वतीने सहाय्यक पदाच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 मे पासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 1 जून आहे. जाहिरात क्र.: 2-1/2022/Rectt.cell/Administrative (CBT) ICAR-IARI भरती रिक्रुटमेंट रिक्त जागा : 462 रिक्त जागा…