24 फेब्रुवारीला सोन्याच्या भावात लागली आग, जाणून घ्या ताजे दर..
सोन्याच्या दरात मोठी उसळी आली आहे. 2022 मध्ये सोन्याचा भाव 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर असेल, असा तज्ञांचा अंदाज आहे. सोन्याने 1.42 टक्क्यांनी झेप घेतली असून, चांदी 1.40 टक्क्यांनी वधारली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. भारतीय सराफा बाजारात 23 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किमती नोंदवण्यात आल्या होत्या. तर त्याचवेळी…
