जाणून घ्या महाराष्ट्राची ठळक वशिष्ट्ये…
आज 1 मे 2022 महाराष्ट्र दिन..!1960 साली याच दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्व निर्माण आलं. अर्थातच त्यासाठी अनेकांना मोठा संघर्ष करावा लागला, महाराष्ट्राने अनेक चढ-उतार तसेच संकटांचा सामना करत विकासाची कास धरली आणि आज देशातील सर्वात विकसित राज्य म्हणून आपलं महाराष्ट्र अग्रस्थानी पोहोचलं आहे. आपल्या महाराष्ट्राबद्दल आपल्याला नक्कीच अभिमान आहे, परंतु आपला महाराष्ट्र नेमका कसा आहे,…