पेट्रोल 33 तर बिअर 17 रुपयांनी होणार स्वस्त; GST च्या बैठकीत 2 दिवसात कसा होईल बदल, जाणून घ्या सविस्तर..
जरा कल्पना करा. 30 जून 2022 रोजी सकाळी तुम्ही पेट्रोल पंपावर जाऊन 100 रुपयांचे पेट्रोल टाकण्यास सांगितले आणि सेल्समनने तुमच्या वाहनांमध्ये दीड लिटर पेट्रोल भरल्याचे दिसले, आणि तुम्ही सेल्समनच्या निदर्शनास ही चूक आणून दिल्यावर सेल्समन म्हणतो की आतापासून हाच दर आहे. त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावरील भाव कसे असतील..? ही फक्त कल्पना नाही तर वास्तवातसुद्धा असे घडण्याची…