जालन्यात आयकर विभागाचे छापे..! 390 कोटींची बेहिशोबी संपत्ती जप्त..
केंद्रीय तपास यंत्रणा ईडीनंतर आता आयकर विभागही कारवाई करण्याच्या मूडमध्ये आहे. बंगालपाठोपाठ महाराष्ट्रातही आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये मोठी रोकड सापडली आहे. महाराष्ट्रातील जालन्यात आयकर विभागाने स्टील, कापड व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपरवर छापे टाकले असून, त्यामध्ये विभागाला मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. आयकर विभागाने सुमारे 390 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली असून, त्यात 58…
