जालन्यात सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता मिळेल 80,000 रुपये पगाराची नोकरी…!

जालन्यात सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता मिळेल 80,000 रुपये पगाराची नोकरी…!

जिल्हा निवड समिती, जालना इथे लवकरच काही रिक्त जागांसाठी भरती होणार असून याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या विभागांमधील रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं असून मुलाखतीची तारीख 08 जुलै 2022 आहे. या पदांसाठी होणार भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – एकूण…