जालन्यामध्ये ८९ अवैध तलवारी जप्त; राज्यामध्ये मोठ्या घातपाताचा संशय..
धुळे पोलिसांनी मुंबई – आग्रा महामार्गावरून संशयास्पदरीत्या जात असलेल्या पांढरा कलर असलेली स्कॉर्पिओ MH-09-CM 0015 चा पाठलाग करून सोनगीर पोलिसांच्या दलाने एक खंजीर आणि ८९ तलवारी जप्त केल्या आहेत. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठी दंगल घडवून आणण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे भाजप नेते राम कदम यांचे म्हणणे आहे. या तलवारी राजस्थानमधील चित्तोडगडहून जालना…