जितका वाहनाचा वापर, तितकाच विम्याचा खर्च; कसा मिळेल IRDAI च्या नवीन नियमांचा फायदा, जाणून घ्या..
New Car Insurance Rules 2022 : IRDAI च्या नवीन नियमानुसार आता महाग कार विम्याची (Car Insurance) काळजी करण्याची आवश्यकता नाही. विमा नियामक IRDAI ने कार विम्याचे नवीन नियम जाहीर केले असून. आता वाहन मालकांना वाहन चालविण्याच्या पद्धतीनुसार कार विम्याचा प्रीमियम निवडण्याची मुभा असणार आहे. IRDAI New Rules For Motor Insurance: वाहन चालकांसाठी एक गोड बातमी…
