टोलवसुली करून तुम्हालाही कमवतात येणार पैसे; गडकरी आणणार पुढील महिन्यात जबरदस्त योजना..

टोलवसुली करून तुम्हालाही कमवतात येणार पैसे; गडकरी आणणार पुढील महिन्यात जबरदस्त योजना..

केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय मिळून मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. रस्ते बनवण्यासाठी लागणारा पैसा जमविण्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोठा प्लॅन आखला असून यामध्ये १० पब्लिक इंफ्रा इनवेस्‍टमेंट ट्रस्‍ट (InvITs) जारी केल्या जाणार आहेत. NHAI या ईन्व्हीट्सद्वारे सामान्य गुंतवणूकदारांना सुद्धा त्यांचा पैसा गुंतवण्याची संधी सरकार तर्फे देण्यात येणार आहे. दरवर्षी रस्ते बनवण्यासाठी लाखो…