शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचा मोठा फायदा, ठाकरे सरकारचे आश्वासन शिंदें सरकारकडून पूर्ण,  कॅबिनेट बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय..

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचा मोठा फायदा, ठाकरे सरकारचे आश्वासन शिंदें सरकारकडून पूर्ण, कॅबिनेट बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय..

काल दिनांक 27 जुलै 2022 रोजी राज्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही उपस्थित होते. या बैठकीमध्ये 13 महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून त्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणाऱ्या निर्णयाचा सुद्धा समावेश आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजना जाहीर; पूरग्रस्त शेतकऱ्यांचा देखील समावेश राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत लाभ देण्याचा निर्णय या…