‘ज्ञानवापी’ मशिदीत स्वस्तिक, त्रिशूळ, डमरू व कमळाची चिन्हे..
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीमध्ये 14 ते 16 मे दरम्यान झालेल्या सर्व्हेचा न्यायालयामध्ये सादर झालेला अहवाल लिक झाला आहे. ॲड. आयुक्त विशाल सिंह यांनी सादर केलेल्या 8 पानी अहवालाप्रमाणे, मशिदीतील कुंडाच्या मध्यभागी आढळलेल्या काळ्या रंगाच्या दगडाच्या आकृतीमध्ये कोणतेही छिद्र आढळले नसून पाईप घुसवण्यासाठीची जागाही आढळली नाही. मुस्लिम पक्ष हा दगड म्हणजे कारंजे असल्याचा दावा तर हिंदू पक्ष…